#1 MARATHI LIVE WEBINAR ON
DIABETES REVERSAL

डायबेटिक कॉमप्लिकेशन्सने आपल्यावर कंट्रोल आणण्याच्या आगोदर आपण डायबेटिजवर कंट्रोल  आणू  त्यासाठीच हा मास्टरक्लास.

Join the workshop to become Diabetes free

in 180 Days

Dr. Abhishek Mane

Director Fitmorphs Pvt. Ltd

Date

29th Dec

Language

Marathi

Time

11:00 AM- 1:00 PM

Duration

2+ HOURS

Transforming lives through sustainable health coaching

आपण जरी डायबेटिक असलो तरी आपल्या आयुष्याची दोर फक्त औषधाच्या हातात  देता आपल्या शारिरीक क्षमतेला देखील आपला डायबेटिज ठीक करण्यासाठीची एक संधी देऊया  – त्यासाठीच हा मास्टरक्लास तेही आपल्या मराठी भाषेत.

तूम्ही हा Webinar का अटेण्ड केला पाहिजे?

Enrollment closes on 29th Dec

₹99

₹ 999

Offer Expires in

Min
Sec

जाणून घ्या या Webinar मध्ये नेमक काय शिकायला व फायदे मिळणार?

Take the first step towards healthy life style

डायबेटिज रिव्हर्स कसा करायचा त्याचा एक परिपूर्ण संवाद

डायबेटिजवर मात करायचा सायंटिफिक अप्रोच काय असला पाहिजे याचे अचूक मार्गदर्शन

डायबेटिज रिव्हर्सलचा प्रवास कसा सोप्पा आणि शाश्वत असेल

योग्य आहाराची आणि व्यायामाची डायबेटिज मॅनजमेंट आणि रिव्हर्सल मध्ये भूमिका

Our Articles

महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध न्यूजपेपर

जाणून घ्या तुमच्यासारख्या इतर लोकांना काय म्हणायचं आहे

About The Host

Dr. Abhishek Mane

Transforming lives through sustainable

health coaching

ज्यांनी स्वतःचा डायबेटिज रिव्हर्सलचा प्रवास सुरू केला आणि आज हेल्थकेअर & न्युट्रीशन क्षेत्रात उच्चस्तरावर कार्यरत असलेले डॉ. अभिषेक माने  यांचा हा खास डायबेटिज रिव्हर्सलचा वेबीनार मराठीमध्ये….. 

हेल्थकेअर क्षेत्रात त्यांच्या 20+ वर्षांच्या अनुभवातून त्यांना हे जाणवले की आपल्या लोकांना डायबेटिज मॅनजमेंटची किती जास्त गरज आहे आणि तेच Diabetes Education घराघरात पोहोचवायला प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्रात किमान १ दशलक्ष लोकांपर्यंत हे Diabetes Education पोहचवणे हाच त्यांचा मूळ हेतू आहे!

  • 20+ years of Experience – या मोठ्या अनुभवातून लोकांनी डायबेटिज बाबतीत काय काय चुका टाळल्या पाहिजे.
  • 32000+ Patients consulted – अवघ्या 32000 हून अधिक लोकांपर्यंत आपला Online मार्गदर्शन पोहोचले आहे
  • Best in the field- हजारोलोकांचा विश्वास जिंकून आज महाराष्ट्रात डायबेटिज रिव्हर्सल मार्गदर्शक    म्हणून एक सुप्रसिद्ध नाव!! 

FAQs

हो, तूम्ही तुमच्या लाईफस्टईलमध्ये बदल करून आणि हेल्थकेअर एक्स्पर्टच्या मार्गदर्शनाखाली टाइप 2 डायबेटिज रिव्हर्स केला जाऊ शकतो.

योग्य आहार , नियमित व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पुरेशी झोप घ्या.

ते प्रत्येकाच्या प्रोग्रेसवर बदलते, परंतु लक्षात येतील इतके बदल काही आठवड्यांत दिसू शकतात.

टाइप 2 डायबेटिज असलेल्या बहुतेक लोकांचा डायबेटिज रिव्हर्स होऊ शकतो, परंतु हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घेणे महत्वाचे आहे

हो, असंख्य एक्स्पर्ट्सने टाइप 2 डायबेटिज रिव्हर्स करण्यामध्ये लाईफस्टाईल बदलांची महत्वाची भूमिका दर्शविली आहे

मार्गदर्शन आणि सपोर्टसाठी हेल्थकेअर प्रोफेशनल, (Registered Dietitian) आहारतज्ञचा सल्ला घ्या.

₹99

₹ 999

Offer Expires in

Min
Sec